मयुरेश धन्यवाद,
तुम्ही केलेल्या मदती बद्दल आभारी आहे.
मालकंस
ह्या प्रकारची मदत ह्यापुर्वि इथे कोणी मागितल्याचे वाचण्यात आलेले नाही, त्यामुळे मालकंस ही विनोद करण्याची जागा वाटते ह्याची मला खंत वाटते. असो..