मराठीत 'टु इनवेंट' साठी योग्य असा पर्याय मला मिळाला नाही.
इन्व्हेन्शन = नवशोध असा प्रतिशब्द पारिभाषिक कोशात सांगितलेला दिसतो, त्याचा वापर करता येईल, असे सुचवावेसे वाटते.