माझा  अनुभव  असा  आहे  कि  कांदा  चीरण्यापेक्षाही  सत्य  समजणे  सोपे  आहे . जे  आहे  ते  सरळ  सरळ  लिहीले . व्यक्तिगत  रोख  असणारे  उत्तर  का  यावे  हे  समजत  नाही .
(व.पु. काळे यांचे कथाकथन आठवले.
सुलभ म्हणल्यावर सगळे सुलभ होते का हो. सुलभ प्रसूती गृह लिहिले म्हणजे प्रसूती सुलभ होती का. ती व्हायची तशी च होते.)