चालायचच. नाहीतरी 'नॅशनालिस्ट/राष्ट्रवादी'चा अर्थ पश्चिम महाराष्ट्रवादी होतो, मार्क्सवादीचा अर्थ चीनवादी होतो , 'सेक्यूलर'चा अर्थ अल्पसंख्याकवादी होतो, 'कॉंग्रेस'चा अर्थ सोनिया होतो, कमळाचा अर्थ दुटप्पी होतो, मग 'महाराष्ट्र इन्व्हेन्शन कमिटी'नेच काय घोडं मारलय?