या  लेखात  सरळ साधे  आणि  रोचक  अनुभव  सांगितले  आहेत . अतिचिकित्सा   करणे  मला  तरी  पटले  नाही . अशी  चिकित्सा  करून  कुणाला  आनंद  मिळत  असेल  तर  चालू  द्या .