काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय .
मित्रा  हे वर्णन आहे गोदावरी काठचे .फार जुने आहे. 
त्याकाळी म्हणजे माझ्झ्या आईच्या वेळचे .
त्या एकप्रकारे धुणे धुतांना तोंडाने असा आवाज काढीत असत .
आपण सर्व  शहरवासी आपल्याला कल्पना नाही. 
कृपया गैरसमज करून घेऊ नये