इन्व्हेन्शन हा शब्द शोधताना मोस्सवर्थ शब्दकोशात ह्या पानावर अनेक पर्याय दिसतात.

त्यांत कॢप्ती, तोड, टूम, बूट, सुयुक्ती ह्यांकडे लक्ष वेधावेसे वाटते.

त्यातल्या त्यात सुयुक्ती हा पर्याय मला बरा वाटला.