जाऊ द्या हो..

ज्या गोष्टी आपल्या ताब्यात नाहीत त्या बद्दल विचार करणे चुकीचे आहे..

जसे प्रत्येक नाण्याला २ बाजू असतात. अगदी तसेच तुम्ही एल. टी. टी. बद्दल पण विचार करू शकता..
(अर्थात मी त्यांच्या कृत्याला समर्थन देत आहे असे नाही).
पण हे ही असू  शकते की त्यांची पण काही मजबुरी असेल कि ते लोक ह्या स्थरापर्यंय येऊन पोहचले आहेत..