<<<समोरच्याला, स्वतःपेक्षा काकणभर सरस लेखण्याची सवय, शिस्त लागते.
पुस्तक वाचनीय वाटतंय...मिळवून वाचेन. पण वरील वाक्य खटकले...बाकी फिनिश
वगैरे ठीक पण इतरांना आपल्यापेक्षा सरस नाही तर आपणच इतरांपेक्षा सरस असून इतरांआ आदर राखतो ते दाखवण्यासाठी हे पुस्तक आहे हे माझे मत.