त्याचे दोष दाखवणे हे कौशल्याचे काम आहे. आपल्या वरिष्ठाला त्याने मूर्खपणा केला हे त्याचा आत्मसन्मान न दुखवता कौशल्याने सांगता आले पाहिजे. हे उपजत असते पुस्तके वाचून शिकता येत नाही.
शिल्पाताईंशी मी सहमत आहे. समोरचा माणूस कितीही मोठा असला तरी आपल्याला त्याला बरोबरीने वागवता आले पाहिजे, तसेच पदाने कनिष्ठ असला तरी स्न्मानाने वागवता आले पाहिजे. असो ही माझी मते झाली इतरांची वेगळी असू शकतात.
सुधीर कांदळकर