'तुला जितका वेळ शॉपिंग करायची आहे करून ये. मी मुलीला सांभाळतो. हवं तर माझे कार्ड घेऊन जा पण 'कंसात' एकटी जा! आणि मग आनंदाने माझी पावलं दुकानाच्या दिशेने चालू लागतात.
 अगदी आमचीच कथा.
मस्त आहे.