मजा आली वाचायला. नेहमी प्रमाणेच खमंग.
मार्शाला पिट्टूचे जावळ काढायला एक तास का लागावा ते मात्र कळले नाही. पण याचा अर्थ त्याला इतक्या लहानपणीही भरपूर आणि चांगले लांब केस असणार! असो. असतात काही मुले भाग्यवान.