राजकारण... बेरजेचे,
समाजकारण... बेरजेचे,
संसार... बेरजेचा,
धार्मिकताही... बेरजेची;
एकूण काय सर्व गोळाबेरिजच!
राजकारणात आहे मित्रांची, शत्रूंची, समविचारी पक्षांची बेरिज,
समाजकारणात आहे समाजोपयोगी विचारांची बेरिज,
संसारात आहे धन, पद, प्रतिष्ठेची बेरिज,
तर.... धार्मिकतेमध्ये आहे भयापोटी झालेली धार्मिक आचार-विचारांची बेरिज,
एकूण काय तर सर्व गोळाबेरिजच!! उपयोगी का निरुपयोगी.... ते तुम्हालांच माहीती..! :-)
पण अध्यात्म मात्र कायमच वजाबकीचे... वजा'बाकी' करून नंतर उरलेल्या (नुरलेल्या) बाकीचे :-)
अनंत शुभेच्छा!
-नितीन राम
दुवा क्र. १