मुक्ती म्हणजे काय.....तर.... मुक्ती म्हणजे...... कल्पनेच्या बंधनातून मुक्ती आहे...बंधनाच्या कल्पनेतून मुक्ती आहे....आणि मुक्तिच्याही कल्पनेतून मुक्ती आहे.....!बाकी काहीच नाही..... फक्त "जाणा".......!!
सप्रेम नमस्कार
-नितीन राम