माझ्या म्हणण्याचा आधार- झाड वाढावे म्हणून ते छाटून टाकतात. जितके छाटावे तितके ते जास्त फोफावते. हा निसर्गाचा अटळ नियम आहे.

हे विधान स्थलकालपरिस्थित्यबाधित सत्य आहे या गृहीतकास आधार काय?

असल्यास, मेंदूच्या/बुद्धीच्या वृद्धीसाठी गिलोटिन-थेरपीचा (अर्थात शिरच्छेदचिकित्सेचा) व्यक्तिशः प्रचारक बनण्यास मी एका पायावर तयार आहे.

बाकीच्या मुद्द्यांबद्दल (स्वतः वैद्यकीय तज्ज्ञ नसल्याकारणाने) काही बोलण्यास असमर्थ आहे.