प्रभाकर, एकदम वेगळे अनपेक्षित वळण. कथेचा वेग कायम आहे."उंच वळचणीला एक स्तब्ध पाल भयभित नजरेने हे सर्व पाहात "
कारकूनाने याची रोजनिशीत नोंद घेतली आहे. पुढील भागाची वाट पहात आहोत.