श्रावणी,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. कथानक आहेच हळूवार. तू म्हणतेस तसे हसवणारे तरी हळहळायला लावणारे.

मृदुला,

अप्पा आणि काकू सुमार कुवतीचे पण प्रेमळ आणि तसे समाधानी मध्यमवर्गीय आहेत. शब्दबंबाळ कथानकाने त्यांच्यावर अन्याय केला असता. म्हणून साधे, सोपे, रोजच्या वापरातले शब्द योजिले आहेत.

श्री. अजित साठे,
आभार. आपणांसर्वांचे अभिप्रायरूपी आशिर्वाद मनाला उभारी प्राप्त करून देतात.

पुनश्च धन्यवाद.