अगदी आयुर्वेदिक म्हणता येणार नाही कदाचित पण लायसेस्टर विद्यापीठातील कर्करोग संशोधन आणि रेण्विक औषधी विभागातील शास्त्रज्ञांना हळदीमध्ये कीमो उपचाराला मदत करणारी द्रव्ये सापडलेली आहेत.

मी ही माहिती एका छोटेखानी लेखाच्या स्वरूपात लिहायच्या विचारात होतो पण आता बराच वेळ झाला आहे. अधिक माहिती साठी फिजऑर्ग संकेतस्थळावरचा हा लेख वाचावा.

अधिक पानांचे दुवे :

हळद आणि कॅन्सर असे शोधून मिळणारे दुवे

धन्यवाद.