मंजुशाताई आनी अवंतीताई तुमच्या मतला मी पुरेपुर सहमत आहे..... आपल्या मुलानी बहिणीची जबाबदरी घ्यावी... तीने भावाच्या सान्सरात लुडबुद्ड कऱावी... पण माहेर्च्या लोकनी कही सागितले की मुलाच्या डोक्यात भऱवायला सुरुव्वात!!!!!! आणि सासुने सांभाळून घेण्याइव्जी मुलगा आणि
सून ह्यामद्ये भांडणे लावावीत.... ह्याचा अनुभव घेत आहे... नोकरी आनी घर साभालने.... आनी त्यात अशी कतकत......
पार गोची होते.....!!!!