उदाहरणार्थ
....संरक्षण प्राप्त करून घेऊ शकता येते.
ह्या वाक्याऐवजी
... संरक्षण प्राप्त करून घेता येते ...
किंवा
... संरक्षण मिळवता येते ...
असा बदल केला तर अर्थहानी न होता सुबोधता येईल असे वाटते.
चू. भू. द्या. घ्या.