मंथन : The Stirr येथे हे वाचायला मिळाले:
न्या.नरेंद्र चपळ्गांवकर,विषय : देवनागरी मराठीला हवे नव्या घराचे हक्क
माननीय अध्यक्ष महोदय,
या समीतीचे अध्यक्षपद भुषविण्याचे आणि मराठीला अत्याधुनीक युगांत पुढे
नेण्याचे नियोजन करण्याचे कार्य आपल्या वर सोपवण्यात आले त्याबद्द्ल
समितीचे अणि सर्व सदस्यांचे अभिनंदन.
मी श्री. वसंत आबाजी डहाके यांच्या अमरावती नगरीचा रहीवासी असुन
वसंतरावांचा समावेश या समीतीत आहे याचा मला खुप अभीमान वाटतो. त्यांच्या
मार्फत मी हे निवेदन समीती पुढे ठेवत आहे.
लिपी ही भाषेचे शरीर असते. ...
पुढे वाचा. : देवनागरी मराठीला हवे नव्या घराचे हक्क