प्रभाकर,दुसरा भाग खूप भावविव्हल आहे.
'आत्ता.... लगेच नाही... पण.... यू नो..... जेंव्हा गरज पडेल तेंव्हा.... तुझ्या आईला अमेरिकेला घेऊन जा आणि तिचा शेवट पर्यंत सांभाळ कर. तिला वाऱ्यावर सोडू नकोस.'
पूर्ण भाग वाचतानाच डोळे डबडबून येतात पण हे वाचताना मात्र अश्रू ओघळल्याशिवाय राहिले नाहीत... आणि लिहितानाही लेखकाची हीच स्थिती असणार यात शंकाच नाही.
प्रभाकर, वाचताना मला प्रत्येक ओळीनिशी वाटतयं कि, ही सत्यकथा असावी, इतकी प्रभावी लेखनशैली आहे तुमची...
श्रावणी