काय सॉलीड भाग आहे हा! मी वाचला आणि अंतर्बाह्य हादरले. संजय खरच असं झालं का हो? किती हलवून सोडणारी घटना आहे ही!

अप्रतिम शब्दांकीत झाला आहे हा भाग. खरच अशा काही घटनांचे आपण साक्षीदार असतो, त्यात गुंतलेले असतो ज्यांचे उच्चारण .... वेल ...

केवढं धैर्य पाहीजे हे करायला!!!