श्री. कारकून,
भाग - ३ (आणि शेवटचा) तयार आहे. उद्या संध्याकाळी वाचा. अभिप्राया बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
मालकंस, श्रावणी,
सायबर कॅफेत बसून लिहीताना मीही रडलो. बाजूच्या माणसाला मराठी कळत नव्हतं त्यामुळे त्याने मला हळूच विचारलं, ' any problem?' आणि मी त्याला समजावून सांगितल्यावर त्याला धक्काच बसला. म्हणाला, 'यू आर टूऽऽ सेन्सिटीव्ह'.