पाहिजे तेच म्हणजे जे घ्यायला आलोय तेच घेऊन पाचव्या मिनिटाला दुकानाबाहेर पडायचं.
कौतुक आहे खरोखर.
माझा नवरा, त्याचे आणि माझे बाबा वगैरे सगळे लोक चिकित्सक पणे सगळे नीट पाहून पारखून खरेदी करणाऱ्यातले आहेत. (आणि मी नुसतीच ढीगभर पाहून क्वचित खरेदी करणारी :) )