प्रत्येकाचे सत्य वेगळे असते. कुठलेही एक आयुष्य तंतोतंत दुसऱ्यासारखे नसते, त्यामुळे सत्य थोडेफार वेगळे असणारच. आपण प्रचंड बुद्धिमान आहोत आणि आपल्याला सत्य पूर्ण समजले आहे असे समजणारे लोक पाहिले की अफलातून मजा वाटते.