बुद्धीमत्ता आहे पण त्यासाठी सत्य समजायला तर हवं! आयुष्य प्रत्येकाचं वेगवेगळं आहे पण सत्य समजल्यावर ते जगणं सोपं होतं अशी वस्तुस्थिती आहे.

सत्य समजण्यापेक्षा ते जाणून घेण्याची इच्छा नसणं ही खरी मजा आहे. 

संजय