दिवानोंकी बाते है, इनको लबपर लाए कौन
इतना गहरा जाए कौन, खुदको यूं उलझाए कौन..
त्या गझलेत शेवटच्या अंतऱ्यात तो म्हणतो :
जो तू समझा अपना था, वो लमहोंका सपना था
हमने दिलको समझाया, अब हम को समझाए कौन
आपल्यापेक्षा दुसऱ्याच्या दुःखाची रेष मोठी आहे ये 'दिलको समझाने की बात है', तो फार वरवरचा उपाय आहे, ती कायमची सुटका नाही. ही कथा पुढे फार गहीरे रंग घेणार आहे, यात सेल्फ पीटी नाही, सेल्फ एलिव्हेशन आहे, वाचत रहा.
संजय