हे काय भयंकर! ऐकावे ते नवलच... अमेरिकेतल्या शाळेत हे गोळीबार, चाकूहल्ले असे प्रकार घडतात तरी कसे? माझी मुलगी सध्या प्रिस्कूल मध्ये जाते पण मलाही या गोष्टींची फार भीती वाटते नंतर भारतातच जाणे पसंत करीन बहुतेक.

अंजू