मलाही काळजी वाटली. सरासरी कमी मुलामागे एक शिक्षक हा प्लस पॉईंट मला तरी नाही वाटत. परस्पर सामंजस्याने, तर कधीतरी आरेरावी करून आपाअपल्या परीने मुलं समस्या सोडवत असतात. सतत शिक्षिकेच्या देखरेखीखाली मुलं मनमोकळं  राहू-वागू-खेळू शकतात का?