भजी काय किंवा पकोडा काय चव एकच फक्त भाषेत अंतर . एवढया भजीची नावे सांगितली पण एक नाव राहिल अस मला वाटत त्याला गुलगुले
म्हणतात. काहिंच्या मते हा भजी मध्ये मोडत नसला तरी त्याच जातकुळीतला प्रकार . फरक एवढाच की हा प्रकार बेसनापासून तिखट न बनता
गव्हाच्या पिठापासून गोड बनतो, आणि त्यातल्या त्यात हा खोबरा-लसुण (कोरड्या) चटनी बरोबर कींवा दुधा बरोबरही खातात.