वाचून बरेच दिवस तुमचे लेख मीस्स केले ह्याची जाणीव झाली. वाचताना मनात उठलेले थोडे अवांतर प्रश्न :
१. हे गुरुजी कोण?
२. मला अशा वर्कशॉप मध्ये भाग घ्यायचा असल्यास कोणशी संपर्क साधावा?
३. ह्या लेखास 'नात' असे नाव का दिले?