अप्रतिम!!

एक म्हण शोधत होते सापडत नाहीये पण अर्थ असा होता की - फुलपाखराशिवाय अन्य कोण स्वातंत्र्याची किंमत अधिक जाणू शकते बरं? फ़ुलपाखरू खूप काळ बंदीवासात, कोषात राहते म्हणून ते इतके स्वतंत्र वृत्तीचे होत असावे अशा अर्थाचे ते वाक्य होते.