"माझ्या देहाचं फुलपाखरू झालं होतं." - तुमच्या या अवस्थेमध्ये तुम्हाला कसं हलकं आणि किती मुक्त वाटलं असेल याची कल्पना पण करु शकत नाही. पण आता तुमचा या शिबीरा नंतर चा जीवन जगतानाचा अनुभव ऐकायची जास्त उत्सुकता आहे.
मी 'विपासना' बद्दल ऐकले होते. तो कोर्स सुद्धा साधारणतः असाच असतो म्हणे. १० दिवसांचा. तो कोर्स करायची ईच्छा तर आहे, पण धाडस होत नाही. कदाचित तुमचे अनुभव ऐकल्यावर कल्पना येईल.