हे वर्णन म्हशी कुंडाचे आहे का?, की दोन तोंड्या मारुतीच्या घाटावरचे. बाकी मजा होती त्या काळी नाशिकला. पण खर सांगू विशू सारखा मी पण
थोडा दचकलोच होतो. कारण आज ही दचकाय सारखी परीस्थीती आहे . स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक!