मला वाटतं , साधं कारण आहे. रोज घोटून घोटून दाढी राठ होते. थोडे दिवस दाढी केली नाही की ती पुन्हा मऊ होते.
आता श्रावणच का?  तर पूर्वी  नापित (न्हावी) घरी येऊन दाढी - केस कापणे (हजामत) करीत असे. श्रावणात व्रतवैकल्ये बरीच .. म्हणून नापिताला सुट्टी ...
..... नापिताला सुट्टी म्हणजे पूर्वीच्या काळी खरे तर दाढी आणि डोई दोन्ही वाढत असेल.  हल्ली डोई तर वाढलेलीच असते त्यामुळे दाढी वाढलेली  लक्षात येते पण डोईवर केस दिसणे सवयीचे झालेले असल्याने ते लक्षात येत नाही.