हसलो , बेरड जगलो जीवन , थकलो आता
बोजड झाले दुःख , मनोरा झुकतो आहे
 - ही द्विपदी आवडली.
मात्र एकुण गझलेवर अजून काम करायला हवे होते असे वाचताना वाटत राहाते.