एका बापाच्या मनाची घालमेल खुप उत्तम रीत्या वर्णन केली आहे. आवडली एकदम ..
माणसिकता तुम्ही खुप छान दाखवता असे वाटले .
मागील मला वाटते "वंचना" च नाव, ती पण खुप ग्रेट होती .
लिहित राहा असेच .. वाचत आहे ..
- गणेशा