रोज पडणाऱ्या भयंकर कविता हा खरंच चींतेचा विषय आहे... पण चाळणी वगैरे लावणे जिकीरीचे ठरेल..... अश्या कविता न वाचणे अथवा वाचून प्रतिसाद न देणे (अनुल्लेख करणे) हा एकमेव उपाय सध्या तरी मला दिसतो आहे.