शेवटच्या कडव्यातील पहिल्या दोन ओळींत थोडी सुधारणा सुचवावीशी वाटते.... 'मनफुलांचा भावफुलोरा । दे दरवळुनी गंधित वारा ।।' अशी कांहीशी रचना अधिक सार्थ दिसेल.... चू. भू. क्ष.