सांत्वनाचे बांध घालावे कितीही
वाहतो हा  आसवांचा पूर आहे
 - छान.
लपविण्या हृदयातले काहूर आहे
'लपविणे हृदयातले काहूर आहे' असे हवे.