कुणीही येत नाही, जात नाही
मनाच्या उंबर्‍याला पार करुनी
दुतर्फा चेहर्‍यावर स्वागताच्या
कनाती रेशमी उभवून होतो... 


 फारच छान! आवडली.