कथा आवडली. पण खूप लवकर संपली असे वाटले. मीराताई म्हणाल्या तसं अजून विस्तृत वर्णन कदाचित चालले असते.