छान प्रतिक्रिया .आभार.! वळण हे शब्दांना नाही लावायचे तर स्वताला. 
हे थोडेसे निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. शब्द हे आपल्यापरीने योग्य  असतात .
वापरणार्याला शब्द वापरता येणे महत्वाचे .आभार !!