उद्यां हुकूमशाही आली किंवा साम्यवादासारखी पर्यायी, अतिमर्यादित लोकशाही आली तरी थोड्याफार फरकाने नेते असेच राहातील. नावे फक्त वेगळी असतील. असेच लोक सत्तास्पर्धेत पुढे राहाणार. हेच तर डार्विनचे नैसर्गिक निवडीचे तत्व आहे.
नेते आप्ल्यातूनच निर्माण होतात. आकाशातून पडत नाहीत. जशी पाकिस्तानी जनता तसे त्यांचे नेते आणि जसे पाकिस्तानी नेते तशी त्यांची राज्यसंस्था आणि अर्थसंस्था.
सुधीर कांदळकर