प्रभाकर,
कथा अतिशय छान आहे. म्हाताऱ्या आई-वडिलांना "नोकरी" निमित्त एकटे सोडून जाणाऱ्या मुलाचा राग आलाय. ते कितीही व्यवहारी असो, मनाला पटत नाहीये. पुढील भागाची वाट बघतोय.
मयुरेश.