पिअर्स चा वास दिवसभर राहातो, त्यामुळे आंघोळीच्या वेळेस पिअर्स चा वास घेतांना म्हणालेला सामान्य ज्ञानाचा प्रश्न आपोआप दिवसभर वासासोबत आठवतो... असे तर नाही ना?
सहज आपला अंदाज...