वरील प्रतिसादातला एक शब्द विविक्षित असा टंकला गेला आहे, तो विवक्षित असा वाचावा. विवक्षा म्हणजे वक्तुम् इच्छा!