शीर्ष द्विपदीत

जन्म न माझा झाला आहे हरण्यासाठी
जीवन सोडा क्षणही नाही रडण्यासाठी

येथे 'सोडा' ऐवजी कसले/कुठले/कसचे असे काही वापरलेत तर कानाला जास्त बरे वाटेल असे वाटते.

जीवन कसले! क्षणही नाही रडण्यासाठी

किंवा

जीवन कुठले! क्षणही नाही रडण्यासाठी

(कदाचित सोडा अशा आज्ञार्थी शब्दाने गझल मंचीय वाटत असावी. चू. भू. द्या. घ्या.)