खूप आभारी. आपण ज्या चुका काढल्यात त्या मलापण माहित होत्या आहेत 
शब्द टाईप करताना त्या पुन्हा पुन्हा टाईप करून त्या योग्यं टाईप होत नाहीत.
सुरी हा शब्द सूर्या असा टाईप  होतोय काय करू ?? अशुद्ध लिखाण मलातर बिलकूल मान्य नाही. 
पूर्वी चुकीच्या शब्दाला मी पूर्वी तो खोडायचो   नाही तर ते पान पुन्हा लिहिले आहे. मी प्रयत्न करत आहे. पुन्हा मनापासून आभार. .